Thursday, June 28, 2012

जुदाई...

उन दोनों राहोंपे, अब कोई भी नहीं था,
कौनसी राह मेरी हैं, मुझे समझ नहीं रहा था......

पूरी ज़िन्दगी, एक ही राह पे गुजर गयी,
लेकिन अब सामने, राहों का महाजाल था.....

दूर आसमानपर एक उदासी की रेखा थी,
सुरजके ढलने तक, दिन भी ठहरनेवाला नहीं था....

यादोंके काले बदल, उमड़कर बरस गए थे,
बहते पानीकी निशानी, हर कोई मिटनेवाला था....

तुमने तो अपने कदमोकी आहट भी पीछे नहीं छोड़ी,
जैसे हमारे बीच, कभी कोई नाताही नहीं था....

MISSING YOU.......

I now feel going to such a place,


Where I will be alone, no one shall be able to trace……

With open eyes I am walking like a blind,

To catch the lost moments, which are flying with wind……

Giving smile to faces, which were never there,

Walking in a forest, knowing I am nowhere…..

Still I remember the moments when we first met,

When I wanted to get trapped in you net….

Everything was fine, but there existed some fire,

I never wanted you to be out of my life forever……

I still miss you and everything you were to me,

The love I had for you, still you couldn’t see….

When you will grow old, you will look back on it all,

My love will be always there, and will never fall….

Wednesday, June 13, 2012

नाते...

त्या दोन्ही वाटांवर आता कोणीच दिसत नव्हते,


कोणती वाट माझी आहे, मला काहीच समजत नव्हते....

इथवर आयुष्यात, एकच सरळ वाट होती,

आता मात्र यापुढे, काहीच सरळ असणार नव्हते.....

एकाच सरळ भांगातून, दोन वेण्या सुटल्या होत्या,

नेमके कुठे बसावे, मोगऱ्यालाही कळत नव्हते........

अस्वस्थ क्षितिजावर, एकच उदास रेघ होती,

मावळतीच्या सूर्यासाठी, दिवस आता थांबणार नव्हते.....

आठवणींचे ढग, काही क्षणातच कोसळून गेले,

वाहून गेलेल्या पाण्याच्या, खुणा कोणी पुसणार नव्हते......

तू तुझ्या पावलांची, चाहूलही मागे ठेवली नाहीस,

जणू तुझ्या-माझ्यात नाते असे कधीच नव्हते........

Friday, June 1, 2012

जावू कुठे?

आज मला कुठेतरी दूर जावसं वाटतंय,


जिथं कोणीच असणार नाही, त्या गर्दीत हरवावसं वाटतंय..

डोळे उघडे ठेवून, आंधळ्या सारखं चालायचं...

मेलेल्या भावनांना, रोज हलवून जागवायचं ......

हरवलेल्या चेहऱ्यांना हसून ओळख दाखवायची,

ओढ नसतानाही, पावलं पुढं ओढायची...

फुललेल्या गुलमोहराच, वेगळंच रूप असतं,

मला मात्र आजकाल, आगी सारखं भासतं...

काय होतंय कळत नाही, पण जीव आता रमत नाही,

मुखवटे घालून जगायला, मनसुद्धा धजत नाही....

हे सारं कुठ संपणार? कि याला कधीच अंत नाही?

मेलेल्या भावनावर जगताना, कुणालाच इथे खंत नाही.....